Saturday, February 18, 2012
Sunday, February 05, 2012
एक उनाड मैत्री ...........!!!!
![]() |
| अशीच एक उनाड मैत्री |
मैत्री .. मैत्री ..मैत्री .. आपल्या सगळ्यांचाच आयुष्याचा एक अविभाज्य घटक मग ती बालपणीची असो किंवा कॉलेजचा दिवसांमधली असो ....ती आहे म्हणून तर या जगण्याला खरा अर्थ आहे नाहीतर सगळं जगणं केवढं निरस झाल असतं नई...!
कदाचित मी ही याला अपवाद नाहीये !!
अशीच एक उनाड मैत्री सुरु झाली ती इंगीनीरिंग first एअर चा अगदी पहिला दिवसापासून जी आजतागायत तशीच untouched आहे ... !
i have a count of each n everyday 's masti n fun we have done .. :)
कॉलेजचा एक एक वर्षाप्रमाणे ती मैत्री हळू हळू कशी फुलत गेली आणि कधी रोजचा आयुष्याचा अविभाज्य घटक झाली कळलच नई ...अजून ही ते कॉलेज चे दिवस आठवतात अगदी जसेच्या तसे ..केलेला आगाऊपणा .. रोज संध्याकाळी उनाडक्या करत भटकायचो आमचा bike वर called skooty ... पाणीपुरी खायचो रोज अगदी नचुकता ,रोज वेगवेगळा मंदिरांचा कट्ट्यांवर बसून मारलेला गप्पा जेवढ्या आम्ही कॉलेज कट्ट्यावर पण मारलेला नसतील .. केलेले stuppid discussuions, gaussips ..including how ve r differnt than others & why v dn need (rather have ;-P) boyfrns ...:-P :-P गाडीवर जाताना एका कानात ती आणि दुसऱ्या कानात मी असे headphones घालून आमच्या style चे songs ऐकायचो .. गाडीवरून जाताना केलेले वेगवेगळे obsevations & conclusions ... मारलेले taunts ... &&&&& stuppid poses given fr photusession.. as ve both r crazzy abt photugraphy n photusession :-) ....first yr मध्ये असताना एक "उन -पाऊस" नावाचं सेरीअल लागायच त्याचातला जो अनिकेत विश्वासराव होता त्याला बघण्यासाठी mechanics चे lecture bunk करायचो उसके लिये तो दिवाने थे हम लोग... ;) ;-P
हान आणि अजून एक गोष्ट म्हणजे आमचं एक "chit -chat " account असायचं कॉलजमध्ये आम्ही बोरिंग lectrsमध्ये वापरायचो ..तर "chit -chat " account म्हणजे काय तर ती एक वही होती .. बोरिग lectrs मध्ये आम्हला दोघींना बोलता नाही यायचा आणि अशा बराच गोष्टी असायचा कि आम्हला तिकडे बोलाव्या वाटायचा मग या "chit -chat " notebook मध्ये आम्ही एकमेकीना commnt करायचो ..क्लास मध्ये बरेच प्रसंग असे असतात की ते थोडे फार लक्षात असतात पण त्या क्षणी बोललेले ते वाक्य लक्षात नाही राहत पण या "chit -chat " account मुळे अजूनही ते प्रसंग आमचा साठवणीत आहेत rite from madam ने कसं ड्रेसिंग केलंय , त्यांचा hairstyles , त्यांची बोलण्याची एक style ,lectr चालू असताना कुठला मुलाला कोणाचा sms आला ..कुठला मुलगा कुठला मुलीकडे बघतोय अस सगळं सगळं आम्ही तिकडे note करायचो ..it ws stuppid पण आजही ती वही ( "chit -chat " account)काढून वाचताना सगळं जासचा तसा आठवतं .
परीक्षेचा काळात थोडं भटकायला आणि गाणे ऐकायला कंट्रोल करावं लागायचं ..थोडं तस अवघडच जायचा पण करायचो , अभ्यास पण मिळूनच करायचो .. तरी पेपरचा आदल्या दिवशी एकमेकीना cal करून काय यार काहीच नाही झालं माझं हे ठरलेलं असायचा कायम मग परीक्षा हाल मध्ये जाईपर्यंत discuss करायचो आणि पेपर संपल्यावर लढाई जिंकलासारखा वाटायचं .. कधी एकदा परीक्षा संपेल असा वाटायचा पण खरच तेच दिवस खूप भारी होते
खूप वेळा वाटायच काय यार आपण मुली का आहोत ...मुल असतो तर रात्री बे रात्री भटकलो असतो फुल ओन आगाऊ पणा केला असता कारण मुलीना कायम कुठेतरी restrictions येतात ..पण असो मुली असून पण आम्ही मुलांपेक्षा काही कमी कॉलेज एन्जोय नाही केल खूप छोटंसं जग होतं पण खूप मजा केली ..कॉलेज संपतानाच कुठेतरी माहिती होतं की हे सगळं असच नाही राहणार या कॉलेज च ऑफिस होईल ..जर्नल्स मीटिंग पेपर मध्ये रुपांतरीत होतील ..कायम "Perfect back benchers " असणाऱ्या आम्ही दोघी सोबत नसू अजून नवीन लोक भेटतील पण ठरवल होतं की दोघींनी हि आपापल्या मेहनतीने पैसा कमवायचा आणि खूप मजा करायची आपला style ची shopping करायची , आपल्या पैश्याने कॅमेरा घायचा .. busy आयुष्यातून stuppid गोष्टींसाठी तसाच वेळ काढायचा जो पूर्वी असायचा आणि जे ठरवलं ते करून दाखवलाही ...!!
![]() |
| Mru |
| Adi |
Subscribe to:
Posts (Atom)


