या Blog वर माझाविषयी मी जे काही लिहिलंय ते वाचून समोरचा असा विचार करत असेल कदाचित या मुलीला अखंड बडबड करण्याची सवय आहे तरीही हिचा मनात काही गुपितं असू शकतात का ?? याचावर मी असा म्हणेन कि काही गोष्टी प्रत्येकाचा आयुष्यात अशा असतात कि त्या कोणाच समोर नाही व्यक्त करता येत आणि मनात ठेवणं तर त्याहून हि कठीण माझासारखा बडबड करणाऱ्या लोकांना.. पण असो या Blog ने माझा सारखा अनेकांना एक सुवर्णमध्य दिलाय आपल वयाक्तिक मत मांडणासाठी .. Thanks to blogger.com!!
ते माझा एक आवडत गाणं आहे Rockstar mvi मधलं " jo bhi main kehna chahu , barbaad karein alfaaz mere " म्हणून मनातले विचार बोलून न दाखवता लिहून ठेवलेलेच बरे :-P ;-P
ते माझा एक आवडत गाणं आहे Rockstar mvi मधलं " jo bhi main kehna chahu , barbaad karein alfaaz mere " म्हणून मनातले विचार बोलून न दाखवता लिहून ठेवलेलेच बरे :-P ;-P
Waah !!!
ReplyDeleteThanku sir !
Delete