Wednesday, April 25, 2012

Photugraphy !!!!


मला निसर्गात रमायला प्रचंड आवडत त्याच निसर्गाचा सहवासात मैत्र परिवारासोबत घालवलेला थोडा वेळ ,
निसर्गाने शिकवलेल्या काही गोष्टी आणि उनाडक्या करताना ,
डोळ्यांनी फिल केलेले आणि कॅमेऱ्यातून कैद केलेले काही सुंदर क्षण .......



"Bond with Bands "



या गड- किल्ल्यांनी तत्स्थापना शिकवला ..


जणू काही हिरवा शालू पांघरलाय ..
  

कष्टाची भाकर ...
 
एक रम्य पहाट


An open road.......


रंगुनी रंगात साऱ्या ...


लाटांसोबत खेळणाऱ्या नावा ...



मुळशीचा रुबाब !


कशाची ही पर्वा न करता अविरतपणे कोसळणारा धबधबा!

खारुताई..........
 
एक सुंदर क्षण !


एक क्षण ..!

अथांग पसरलेला समुद्र !


फुलले रे क्षण माझे ..!


घारी घारी घे भरारी ..!

समुद्राचा लाटांना पेलत तटस्थपने उभारलाय तो किल्ला


नारायणाची एक छबी..
 
खडकवासल्याची शांतता !
 
" पुणे तिथे काय उणे "
 
धन्य तो निसर्ग राजा  !


2 comments:

  1. Beautiful आदिती ....... आजच्या या व्यावहारिक जगात आपल्यातला सौवेदान्शिल्प्ना आपणच जपाव्यास हवा.. ! :)
    Keep it up !

    ReplyDelete